Dhule - Malegaon Shahada Nandurbar

Center Head : Dhammacharini Achalajyoti.

प्रिय धम्म बंधू आणि भगिनींनो

नमो बौद्ध जयभीम

आपणा सर्वांचे धुळे ,मालेगाव शहादा नंदुरबार केंद्रात स्वागत आहे. त्रिरत्न बौद्ध महासंघ द्वारा चालविल्या जाणाऱ्या या केंद्रात बौद्ध धम्माचा  सराव व ध्यानासाठी धम्मावर्ग आणि शिबिर आयोजित केली जातात.नियमितपणे वर्गाद्वारे ध्यान शिकवले जाते आणि अनुभवी शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली आपण ते थेट करू शकता.


अधिक माहितीसाठी संपर्क साधा

8806550634, 

अनुकूल

त्रिरत्न बौद्ध महासंघ धुळे ,मालेगाव शहादा नंदुरबार 

Contact Details
Email Id
tbmdhulecenter@gmail.com
triratnaindiain@gmail.com
Contact Number
8806550634
8888648182
Address
Suhani Niwas, Chandan Nagar, Deopur, Dhule. 424002, Maharashtra, India
Enquiry On SMS