Running And Upcoming Events

Monday 28 Sep, 2026
Recurring
पुणे: त्रिरत्न बौद्ध महासंघातर्फे पौष पौर्णिमेचे औचित्य साधून 'रात्रभर ध्यान सराव' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मनाच्या शांततेसाठी आणि धम्म साधनेसाठी हा एक सुवर्णयोग आहे.नेतृत्त्व : धम्मचारी वीरघोष कार्यक्रमाचा तपशील:वेळ: शनिवार दिनांक ३ जानेवारी २०२६, रात्री ९:०० वाजल्यापासून ते रविवार दिनांक ४ जानेवारी २०२६, सकाळी ७:०० वाजेपर्यंत.स्थळ: धम्मचक्र प्रवर्तन महाविहार, दापोडी, पुणे.संपर्क: अधिक माहितीसाठी किंवा सहभागासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा: ९३७०८ ९६५९७
Enquiry On SMS